अंडरआर्म बाॅक्स क्रिकेट सामन्यात ब्ल्यू स्टार संघाची बाज

 Mumbai

See all

कांजुरमार्ग - कांजुरमार्ग पश्चिमेकडील पालिका मैदानात पुष्कर ९ राहूल तर्फे अंडरआर्म बाॅक्स क्रिकेट सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. २७ तारखेपासून तीन दिवस सुरू असलेल्या या सामन्यामध्ये मुंबईतील अनेक संघांनी भाग घेतला. या सामन्यांतील अंतिम लढत विक्रोळीतील ब्ल्यू स्टार क्रिकेट क्लब आणि केपी ९ पॅकर्स भांडुप या दोन संघात झाली. यात ब्ल्यु स्टार संघानं बाजी मारत विजय मिळवला. निलेश बागुल याला मॅन आॅफ द सिरीज, किरीट सोलंकी याला बेस्ट बाॅलर अाणि स्वप्नील सकपाळ याला बेस्ट बॅस्टमन याच्यासह अन्य चांगल्या कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही बक्षिसं देण्यात आली.

Loading Comments