Advertisement

'सुवर्ण' कामगिरी

भारताची 'गोल्डन गर्ल' आणि अव्वल धावपटू हिमा दासवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. मेटूजी ग्रँड प्रिक्स अॅथलेटिक्स स्पर्धेत पाच सुवर्णपदकं जिंकणाऱ्या हिमाच्या कामगिरीनं प्रत्येक जण आनंदित आहे.

'सुवर्ण' कामगिरी
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा