Advertisement

स्पर्धाच नको!

इराणमध्ये होत असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत महिलांना हिजाब अर्थात स्कार्फ घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. हा प्रकार मानवाधिकारांचं उल्लंघन करणारा असल्याचं म्हणत भारताची महिला ग्रँडमास्टर सौम्या स्वामीनाथनने या स्पर्धेतून माघार घेतली.

स्पर्धाच नको!
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा