Advertisement

बोल्टला कोरोना

जमैकाचा जगातील सर्वोत्तम धावपटू उसेन बोल्टला कोरोनाची बाधा झाली आहे. बोल्टने नुकताच त्याचा ३४ वा वाढदिवस सुरक्षित अंतराचे कोणतेही नियम न पाळता मित्रमंडळींसोबत साजरा केला होता. त्यानंतरच बोल्टला कोरोना झाल्याचे सिद्ध झाले आहे.

बोल्टला कोरोना
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा