Advertisement

सुवर्णलक्ष्य

तो शेतकऱ्याचा मुलगा... दहा मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत वर्ल्ड आणि ऑलिम्पिक चॅम्पियन्स नेमबाजांचा समावेश होता. मात्र, युवा नेमबाज सौरभ चौधरीने सर्वांना चकित करून सुवर्णलक्ष्य साधले. जकार्ता येथे सुरू असलेल्या अाशियाई क्रीडा स्पर्धेत (एशियाड) सुवर्णपदक जिंकणारा सौरभ भारताचा सर्वांत युवा नेमबाज ठरला.

सुवर्णलक्ष्य
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा