Advertisement

चितपट

ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार याला छत्रसाल स्टेडियमवरील सागर राणाच्या हत्येप्रकरणी अटक झाली आहे. छत्रसाल स्टेडियमवर ४ मेच्या रात्री झालेल्या मारहाणीच्या घटनेत २३ वर्षीय कनिष्ठ राष्ट्रीय विजेता कुस्तीपटू सागर राणाची हत्या झाली.

चितपट
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा