Advertisement

राज्यपालांनी दिल्या स्पर्धकांना शुभेच्छा


राज्यपालांनी दिल्या स्पर्धकांना शुभेच्छा
SHARES

मुंबई – मेंटल मॅथ अँड मेमरी स्पोर्टस् ऑलिंपियाड स्पर्धा पुढील महिन्यात अमेरिकेत होणार आहे. या स्पर्धेतील स्पर्धकांनी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आणि या स्पर्धेत भारताला अधिकाधिक पदके मिळावीत आणि भारताचा तिरंगा डौलाने फडकावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. या ऑलिंपियाड स्पर्धेसाठी भारताचे 5 ते 16 वर्षे वयोगटातील स्पर्धक भाग घेणार आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement