Advertisement

गतीमंद विद्यार्थी जलतरण स्पर्धेसाठी सज्ज


गतीमंद विद्यार्थी जलतरण स्पर्धेसाठी सज्ज
SHARES

अंधेरी - अंधेरी स्पोर्टस कॉम्प्लेक्स जे.पी. रोड येथे स्पेशल ऑलिंपिक भारत महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आलं. खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे उद्घाटन झालं. सामान्य जीवन न जगणाऱ्या असामान्य मानवी जीवनाची म्हणजे गतीमंदाची कथा रंगावणाऱ्या ह्या जलतरण स्पर्धेसाठी एकूण 17 राज्यातून स्पर्धक आले आहेत. ही स्पर्धा 6 दिवस चालणार आहे. या स्पर्धेसाठी 125 स्पर्धक भाग घेणार आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement