'क्रिकेट प्रिमीयरचे लीग'चे आयोजन

 Sandhurst Road
'क्रिकेट प्रिमीयरचे लीग'चे आयोजन

सँडहर्स्ट रोड  - वीर संभाजी मैदानात चिचबंदर गणेशोत्सव मंडळातर्फे 'डोंगरी प्रिमीयर क्रिकेट लिग'चे आयोजन करण्यात आले आहे. 14 ते 15 जानेवारी दरम्यान ही प्रिमीयर होणार आहे. या लिगला याभागात मिनी आयपीएल असे म्हणतात. कारण यामध्ये आयपीएल प्रमाणेच ओनर असतात. अोनर आपआपला संघ निवडतात. संघातल्या खेळाडूंची निवड चिठ्ठ्या टाकून केली जाते. 10 संघ या लीगमध्ये खेळणार आहेत.

Loading Comments