श्रमिक शाळेतील विद्यार्थिंनीचं यश

Sham Nagar
श्रमिक शाळेतील विद्यार्थिंनीचं यश
श्रमिक शाळेतील विद्यार्थिंनीचं यश
See all
मुंबई  -  

जोगेश्वरी - येथील श्रमिक विद्यालयानं जिल्हा क्रीडा परिषद मुंबईतर्फे झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत 14 ते 17 वयोगटातील मुलींच्या गटात राज्याचं प्रतिनिधित्व केलं. ही राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी येथील राजर्षी शाहु हायस्कूलच्या पटांगणात झाली. स्पर्धेत संघानं राज्यात चौथ्या क्रमांकाचं स्थान पटकावलं, तर संघातल्या शुभदा खोतची राष्ट्रीय स्तरावर पहिल्या १२ खेळाडूंमध्ये निवड झाली आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.