Advertisement

संजय चक्रवर्ती यांचा 75वा वाढदिवस साजरा


संजय चक्रवर्ती यांचा 75वा वाढदिवस साजरा
SHARES

दादर - ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय शूटर गगन नारंग, अंजली भागवत, सुमा सिरुर, दिपाली शिरसाट, अयोनिका पॉल अशा अनेक दिग्गज सेलिब्रेटिंनी अनुभवी प्रशिक्षक संजय चक्रवर्ती यांचा 75 वा वाढदिवस साजरा केला. दादरच्या वीर सावरकर प्रतिष्ठान शूटींग रेंजमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 

या वेळी त्यांचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते. संजय चक्रवर्ती हे देशातील अनुभवी प्रशिक्षकांपैकी एक आहेत. अंजली भागवत, प्रियांका सुसवीरकर, उपासना परासरामपुरिया असे अनेक राष्ट्रीय खेळाडू हे संजय चक्रवर्ती यांचे विद्यार्थी आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा