Advertisement

विजय चौधरीनं घेतली उद्धव यांची भेट


SHARES
Advertisement

दादर - सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी जिंंकणाऱ्या विजय चौधरीनं शिवसेना पक्ष प्रमुख ऊद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेना भवन इथं विजयनं उद्धव यांची भेट दिली. या वेळी उद्धव ठाकरे यांनी विजयचं कौतुक केलं. शिवाय पुढच्या वाटचालीसाठी विजयला शुभेच्छा दिल्या. विजयला सरकारी नोकरी कधी मिळणार या प्रश्नावर मी काही बोलणार नाही तर करून दाखवणार असं ऊद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

संबंधित विषय
Advertisement