रेसलिंग लीगचा थरार!

 Pali Hill
रेसलिंग लीगचा थरार!
रेसलिंग लीगचा थरार!
रेसलिंग लीगचा थरार!
रेसलिंग लीगचा थरार!
See all

मुंबई - प्रो रेसलिंग लीगच्या दुसऱ्या सत्रात एक फायनलिस्ट पक्का झाला आहे. आतापर्यंत लीगमध्ये विजयी राहिलेली हरियाणा हॅमर्सची टीम 19 जानेवारीला विजयासाठी आणखीन जोर लावणार आहे. बुधवारी लीगची दुसरी सेमीफायनल खेळली जाईल. मुंबई महारथी आणि एनसीआर पंजाब रॉयल्स हे दोन्ही संघ खेळतील. साखळी सामन्यात दोन्ही संघात झालेल्या खेळात रॉयल्सने बाजी मारत महारथीला 4-3 ने हरवलं होतं. असं असूनही महारथी संघ साखळी सामन्यात दुसऱ्या आणि रॉयल्स तिसऱ्या नंबरवर होता. महारथी आणि रॉयल्सच्या पाच ही मॅचमध्ये सहा-सहा समान गुण मिळाले. मात्र, चांगली खेळी करुन महारथीने खेळात बाजी मारली.

Loading Comments