खुल्या मैदानात आयोजित किक बॉक्सिंग

 Chembur
खुल्या मैदानात आयोजित किक बॉक्सिंग
खुल्या मैदानात आयोजित किक बॉक्सिंग
See all

चेंबूर - टिळकनगरच्या संह्याद्री मैदानात पहिल्यांदाच किक बॉक्सिंग प्रतियोगीता आयोजित करण्यात आली होती. झेन हेल्थ केअर मार्फत आयोजित या स्पर्धेत 20 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. 40 ते 80 किलो वजन गटातील खेळाडूंनी यात सहभाग घेतला होता. मुंबईत पहिल्यांदाच खुल्या मैदानात ही स्पर्धा आयोजित केली होती.

शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर, स्थानिक शिवसेना नेते गुरुनाथ मीठबावकर, विकासक अनिल मिठबावकर, माजी नगरसेवक राजा चौगुले यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मान चिन्ह देण्यात आलं.

Loading Comments