Advertisement

भारतीय क्रीडा प्राधिकरणात २२० पदांची भरती

पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२१ आहे.

भारतीय क्रीडा प्राधिकरणात २२० पदांची भरती
SHARES

भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत २२० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२१ आहे.

एकूण जागा : २२०

पदाचे नाव: असिस्टंट कोच

शैक्षणिक पात्रता: SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त.

वयोमर्यादा: 10 ऑक्टोबर 2021 रोजी 40 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ४१,१२०/- रुपये ते १,१२,४००/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:10 ऑक्टोबर 2021 (05:00 PM)

अधिकृत संकेस्थळ : sportsauthorityofindia.nic.in

जाहिरात Notification पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा