सेलेब्रिटी आणि इनकम टॅक्स बरोबरीत

  Parel
  सेलेब्रिटी आणि इनकम टॅक्स बरोबरीत
  मुंबई  -  

  परळ - सेलेब्रिटी एससी आणि आयकर विभाग यांच्यात झालेला मुंबई जिल्हा फुटबॉल एसोसिएशन लीग 2016-2017 चा सामना 1-1 ने बरोबरीत सुटला. ज्यामुळे सेलेब्रिटी एससीने 2 गुण गमवले. हा सामना मंगळवारी परळच्या सेंट झेवियर्स मैदानात रंगला.

  खेळाच्या आठव्या मिनिटाला एससीच्या मिडफिल्डर मर्व्ही फर्नांडिसने गोल करत चांगली सुरुवात केली. मात्र आयकर विभाग या संघातल्या राज त्रिवेदीने खेळाच्या 66व्या मिनटाला गोल केल्याने सामना बरोबरीत सुटला.

  तर दुसऱ्या सामन्यात सेलेकेट एफसीने कनितो कोल्ट्स संघाला 3-0 ने मात दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.