Advertisement

विद्यार्थ्यांचं 'तायक्वांडो' सादरीकरण


विद्यार्थ्यांचं 'तायक्वांडो' सादरीकरण
SHARES

मुलुंड - प्रजासत्ताक दिनानिमित्त नलिनी यशवंतराव दोडे विद्यालयमध्ये एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी ध्वजारोहणासोबतच कराटेमधील 'तायक्वांडो' हा प्रकार सादर केला. यासाठी विद्यार्थ्यांना आधीच याचे प्रशिक्षण देण्यात आलं होतं. रोलिंग, राउंडोस किक, अॅक्स किक, ब्रेकिंग टाइल असे विविध प्रकार या मुलांनी सादर केले. दरम्यान मुलांच्या पालकांनीही या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा