क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन


  • क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन
  • क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन
SHARE

साठेनगर - चेंबूरच्या साठेनगर परीसरात यंग स्टार ग्रुपतर्फे रविवारी अंडरअार्म क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी कोकणनगर रहिवासी संघ, साठेनगर उत्सव मंडळ, विकी इलेव्हन, जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब आणि चाट्या इलेव्हन या संघांनी सहभाग घेतला होता. सकाळी 8 वाजता या टुर्नामेंटला सुरुवात झाली. तर रात्री 9 वाजता बक्षीस समारंभ असल्याची माहिती यंग स्टार ग्रुपनं दिलीय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या