दे दना दन गोल

Malad
दे दना दन गोल
दे दना दन गोल
दे दना दन गोल
दे दना दन गोल
See all
  • जयाज्योती पेडणेकर
  • क्रीडा
मुंबई  -  

मालाड - सेंट अथोंनी फुटबॉल क्लबच्यावतीने फुटबॉल 2016 टुर्नामेंट आयोजित करण्यात आली होती. स्थानिक नगरसेवक अजित भंडारी यांनी या फुटबॉल टुर्नामेंटचे आयोजन केले होते. या फुटबॉल स्पर्धेत मुंबईतील 24 संघानी सहभाग घेतला होता. मालवणीच्या ऑलस्टार संघावर मात करत वीरू बॉईज संघाने विजय मिळवला.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.