व्हॉलीबॉल सामन्यांचं आयोजन


  • व्हॉलीबॉल सामन्यांचं आयोजन
  • व्हॉलीबॉल सामन्यांचं आयोजन
  • व्हॉलीबॉल सामन्यांचं आयोजन
  • व्हॉलीबॉल सामन्यांचं आयोजन
SHARE

मुलुंड - वझे महाविद्यालयात रविवारी व्हॉलीबॉल सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मुंबईमधून अनेक महाविद्यालयातील संघांनी सहभाग घेतला होता. या सामन्यांमध्ये जे संघ पुढील फेरीत गेले आहेत त्यांचे सामने 22 डिसेंबरला होणाराय. तर त्या सामन्यांमधून जिंकलेले संघ अंतिम फेरीत जातील. अंतिम फेरी 23 डिसेंबरला वझे महाविद्यालयातच होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिलीय. या सामन्यांसाठी मुले आणि मुली असे वेगळे संघ करण्यात आले आहेत. विजेत्या संघाला 23 डिसेंबर रोजी पारितोषिक म्हणून 'वझे कप' देण्यात येईल.

संबंधित विषय
ताज्या बातम्या