कांदिवलीत मुलांसाठी बॉक्सिंग प्रशिक्षण

 Kandivali
कांदिवलीत मुलांसाठी बॉक्सिंग प्रशिक्षण
कांदिवलीत मुलांसाठी बॉक्सिंग प्रशिक्षण
कांदिवलीत मुलांसाठी बॉक्सिंग प्रशिक्षण
See all

कांदिवली - एकतानगरच्या शिवाजे राजे संकुलनमध्ये उडाण संस्थेतर्फे गरीब आणि गरजू मुलांसाठी बॉक्सिंग प्रशिक्षण देण्यात येत आहे. रविवारपासून कांदिवलीच्या मैदानात या प्रशिक्षणाची सुरुवात झालीय. एकतानगर, गणेशनगर, बाबळी नगर, मालवणी या परिसरातील 100 मुलांना संस्थेकडून कपडे, बूट आणि बॉक्सिंगचं साहित्य वाटण्यात आलं. आठवड्यातून तीन दिवस मुलांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Loading Comments