'जय मुंबई पोलीस' नाट्यप्रयोग संपन्न

 Borivali
'जय मुंबई पोलीस' नाट्यप्रयोग संपन्न
'जय मुंबई पोलीस' नाट्यप्रयोग संपन्न
'जय मुंबई पोलीस' नाट्यप्रयोग संपन्न
See all

बोरीवली - पोलिसांच्या जीवनावर आधारित 'जय मुंबई पोलीस' या नाट्याचा उद् घाटन सोहळा शनिवारी संध्याकाळी संपन्न झाला. बोरिवलीतल्या दत्ताराम गोविंद वायकर सभागृह याठिकाणी गृहनिर्माण तथा तंत्र आणि उच्चशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते पार पडला. या नाट्यप्रयोगाचं लेखन आणि दिग्दर्शन शिक्षक प्रमोद महा़डिक यांनी केलं. शिक्षक प्रमोद महाडिक यांनी त्यांच्या लेखनातून मुंबई पोलिसांच्या व्यथा मांडल्या. शालेय आणि महाविद्यालयाच्या बाल कलाकारांनी अभियानाद्वारे पोलीस या व्यक्तिमत्त्वाला उचित न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

Loading Comments