Advertisement

अाता मुंबई ते नाशिक अाणि मुंबई ते जळगाव विमानसेवा


अाता मुंबई ते नाशिक अाणि मुंबई ते जळगाव विमानसेवा
SHARES

छोट्या शहरांना प्रमुख शहरांशी जोडण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेनुसार, अाता मुंबई ते नाशिक अाणि मुंबई ते जळगाव या दोन विमानसेवा २३ डिसेंबरपासून सुरू होणार अाहेत. एअर डेक्कनच्या या सेवेसाठी जास्तीत जास्त १९६० रुपयांचं भाडं अाकारलं जाईल.


दरदिवशी सुटणार विमान

मुंबई-नाशिक अाणि मुंबई-जळगांव या विमानसेवेसाठी प्रत्येक प्रवाशासाठी १९६० रुपये इतकं भाडं अाकारण्यात येणार असून ही सेवा दरदिवशी प्रवाशांच्या दिमतीला असेल. लवकरत मुंबई ते कोल्हापूर ही विमानसेवा सुरू करण्यात येणार अाहे.


कमी खर्चिक असलेली एअर डेक्कन ही विमानसेवा २०११ मध्ये बंद पडली होती. त्या सेवेला पुनरुज्जीवीत करण्यात येणार अाहे.

- वलसा नायर, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे प्रधान सचिव


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा