Advertisement

बेस्टचा प्रवास झाला स्वस्त, नवे तिकीट दर लागू

बेस्टच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, मंगळवारपासून प्रवाशांना नवीन तिकीट दरानुसार प्रवास करता येणार आहे. प्रवाशांना किमान प्रवासासाठी ५ रुपये आणि एसी बसच्या किमान प्रवासासाठी ६ रुपये मोजावे लागणार आहेत.

बेस्टचा प्रवास झाला स्वस्त, नवे तिकीट दर लागू
SHARES

बेस्टच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, मंगळवारपासून प्रवाशांना नवीन तिकीट दरानुसार प्रवास करता येणार आहे. प्रवाशांना किमान प्रवासासाठी ५ रुपये आणि एसी बसच्या किमान प्रवासासाठी ६ रुपये मोजावे लागणार आहेत. बेस्टच्या प्रवास दरात कपात करण्याच्या प्रस्तावाला सोमवारी राज्य सरकारनंही संमती दिली. त्यामुळं बेस्टनं मंगळवारपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीचा सुरूवात केली आहे.

आर्थिक तोटा

मागील अनेक वर्ष बेस्ट उफक्रम आर्थिक तोटा सहन करत आहे. त्यामुळं बेस्टची प्रवासी संख्याही कमी झाली आहे. मात्र, ही प्रवासी संख्या वाढवण्यासाठी बेस्टनं ताफ्यात बस गाड्यांची वाढीसह तिकीट दरकपातीचा महत्त्वाचा निर्णय घेतलाबेस्टच्या या निर्णयाला बेस्ट समिती, महापालिका सभागृहा, राज्य परिवहन प्राधिकरणान यांची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळं आता प्रवाशांना बेस्टमधून ५ रुपयात प्रवास करता येणार आहे.

नवे तिकीट दर

किलोमीटर
साधी बस
एसी बस
५ रुपये
६ रुपये
१०
१० रुपये
१३ रुपये 
१५
१५ रुपये 
१९ रुपये
१५ किमी. पुढे
२० रुपये
२५ रुपये

 

बसपास

किलोमीटर
साधी बस

एसी बस


मासिक
त्रैमासिक
मासिक 
त्रैमासिक
२५० रुपये
७५० रुपये
३०० रुपये
९०० रुपये
१०
५०० रुपये
१५०० रुपये
६५० रुपये
१९५० रुपये 
१५
७५० रुपये
२२५० रुपये
९५० रुपये
२८५० रुपये
१५ किमी. पुढे
१००० रुपये
३००० रुपये
१२५० रुपये
३७५० रुपये

                                                                                                                                                                                                                                                                                                            

विद्यार्थ्यांसाठी बसपास

इयत्ता
मासिक 
त्रामासिक
अर्धवार्षिक
५ वीपर्यंत
२०० रुपये
६०० रुपये
१००० रुपये
६वी ते १०वी
२५० रुपये
७५० रुपये
१२५० रुपये
१२ वीपर्यंत
३५० रुपये
१०५० रुपये
१७५० रुपये

 


हेही वाचा -

मंगळवारी होणार रिक्षाचालकांचा संप अखेर मागेRead this story in हिंदी
संबंधित विषय