Advertisement

'या' १२ मार्गांवर सुरू होणार वातानुकूलित मिनी बस सेवा

कुठल्या १२ मार्गावर ही सेवा सुरू करण्यात आली आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

'या' १२ मार्गांवर सुरू होणार वातानुकूलित मिनी बस सेवा
SHARES

सध्या मुंबईच्या रस्त्यांवर बेस्टची नवीन वातानुकूलित मिनी बस धावतेय. सुरुवातीच्या टप्प्यात ५५ बसगाड्या रस्त्यावर उतरवण्यात आल्या. काही मार्गांवर सुरू करण्यात आलेल्या या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आणखी काही नवीन मार्गांवर ही बससेवा सुरू करण्यात आली आहे.

आणखी १२ मार्गावर सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. कुठल्या मार्गांवर ही नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बस क्रमांक

बस मार्ग

५४
कोहिनूर पीपीएल-सिद्धिविनायकमार्गे
-५५
कोहिनूर पीपीएल (गडकरी चौक)-सिद्धिविनायकमार्गे
-१२२
बॅलार्ड पियर-अहिल्याबाई होळकर चौक-चर्चगेट
१६७
कॉ.प्र.कृ.कुरणे चौक-वरळी ते प्रभादेवी रेल्वे स्थानक (पश्चिम)
-३५२
राणी लक्ष्मीबाई चौक-सायन ते ट्रॉम्बे
-२५१
अंधेरी स्थानक पश्चिम ते सातबंगला बस स्थानक
-२४९
अंधेरी स्थानक पश्चिम ते सात बंगला बसस्थानक
-२२१
अंधेरी स्थानक पश्चिम ते जेव्हीपीडी बस स्थानक
-२५४
अंधेरी स्थानक पश्चिम ते वीरा देसाई मार्ग
-२४८
अंधेरी स्थानक पश्चिम ते रमेश नगर
 -२३५
अंधेरी स्थानक पश्चिम ते मॉन्जिनिज केक शॉप
-२४२
अंधेरी स्थानक पश्चिम ते मॉन्जिनिज केक शॉप



हेही वाचा

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार 'इतकी' कपात

अपघाती शिवशाही, प्रवासी सुरक्षा वाऱ्यावर


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा