Advertisement

बेस्टच्या मिनी बसचा अपघात

या अपघातात बसमधील १० ते १५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते.

बेस्टच्या मिनी बसचा अपघात
SHARES

मुंबईत बेस्टच्या मिनी बसचा (best mini bus) अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. विक्रोळीतील (vikroli) पूर्व द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला या अपघातात बसमधील १० ते १५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते. या जखमी प्रवाशांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अपघाताची (accident) माहिती मिळताच विक्रोळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बस भांडूप येथून वरळी डेपोच्या दिशेने जात असताना हा अपघाता झाला. बसमध्ये २० ते २२ प्रवासी प्रवास करत होते. अपघातात १० ते १५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात करण्यात आलं आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा