Advertisement

बेस्टमध्ये करा नोकरीसाठी अर्ज!

शिकाऊ उमेदवार कायदा १९६१ नुसार बेस्टने ही भरती प्रक्रीया राबवली आहे. ११ जून २०१८ पासून या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून २१ जून २०१८ पर्यंत ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. बेस्ट उपक्रमामधील विविध पदे या प्रक्रियेअंतर्गत भरण्यात येणार आहेत.

बेस्टमध्ये करा नोकरीसाठी अर्ज!
SHARES

मुंबईच्या बेस्ट उपक्रमाअंतर्गत व्यवसाय प्रशिक्षणार्थींची भरती आयोजित करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार कायदा १९६१ नुसार बेस्टने ही भरती प्रक्रीया राबवली आहे. ११ जून २०१८ पासून या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून २१ जून २०१८ पर्यंत ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. बेस्ट उपक्रमामधील विविध पदे या प्रक्रियेअंतर्गत भरण्यात येणार आहेत. 


'या' पदांसाठी असेल भरती



कोण करु शकेल अर्ज?

आय.टी.आय परीक्षेस बसणारे आणि आय.टी.आय उतीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतील. तसेच दहावी आणि बारावी उतीर्ण उमेदवार सुद्धा या भरतीकरीता अर्ज करु शकतील.


काय असेल पात्रता

दहावी,बारावी आणि आय.टी.आय या तीनही वर्गातील उमेदवारांसाठी वेगवेगळी पात्रता आहे. या भरती संदर्भातील जाहिरात केवळ बेस्टच्या साइटवरच उपलब्ध आहे. सविस्तर माहीतीसाठी या (www.bestundertakin.com/Other) संकेतस्थळावर संपर्क करावा. 



हेही वाचा-

बेस्टच्या कर्जाचा व्याजदर कमी करण्यास महापालिकेची नकारघंटा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा