Advertisement

बेस्ट कर्मचारी वारंवार का देतात संपाचा इशारा?

बेस्ट कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर २० ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पुन्हा संप पुकारण्याचा इशारा संयुक्त कामगार कृती समितीकडून देण्यात आला आहे.

SHARES

गेल्या महिन्याभरात बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप दोनदा स्थगित करण्यात आला. बेस्ट उपक्रमातील कामगारांच्या सुधारित वेतनश्रेणीबाबत वाटाघाटी सुरू असल्याने हा संप स्थगित करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. परंतु या बैठकीतही जर कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर २० ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पुन्हा संप पुकारण्याचा इशारा संयुक्त कामगार कृती समितीकडून देण्यात आला आहे.


जानेवारीतही बेस्ट संघटनांनी तब्बल ९ दिवस आपल्या विविध मागण्यांसाठी संप केला होता. या संपातून बेस्ट कामगारांना नेमकं काय मिळालं? बेस्ट कर्मचाऱ्यांना वारंवार संप का करावा लागतोय? मुंबईकर प्रवाशांना दरवेळेस वेठीस का धरलं जातंय? यावर बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांच्याशी केलेली ही बातचीत. 



हेही वाचा-

एकदम 'बेस्ट', ही बस केवळ महिलांसाठीच!

बेस्ट कामगारांचा संप २० ऑगस्टपर्यंत स्थगित, मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा संप



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा