Advertisement

नेरल–माथेरान रेल्वे सेवा पुन्हा धावणार

पाहा वेळापत्रक

नेरल–माथेरान रेल्वे सेवा पुन्हा धावणार
SHARES

सावधगिरीचा उपाय म्हणून, दरवर्षी जून ते ऑक्टोबर या पावसाळ्यात नेरल–माथेरान दरम्यान रेल्वे सेवा बंद ठेवण्यात येतात. मात्र अमन लॉज–माथेरान दरम्यान शटल सेवा नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहतात.

(A) नेरल – माथेरान – नेरल रेल्वे सेवा
नेरल ते माथेरान (डाउन ट्रेन)
  1. गाडी क्र. 52103 नेरल प्रस्थान: 08:50 तास – माथेरान आगमन: 11:30 तास (दररोज)

  2. गाडी क्र. 52105 नेरल प्रस्थान: 10:25 तास – माथेरान आगमन: 13:05 तास (दररोज)

माथेरान ते नेरल (अप ट्रेन)
  1. गाडी क्र. 52104 माथेरान प्रस्थान: 14:45 तास, नेरल आगमन: 17:30 तास (दररोज)

  2. गाडी क्र. 52106 माथेरान प्रस्थान: 16:00 तास, नेरल आगमन: 18:40 तास (दररोज)

गाडी क्र. 52103/52104 मध्ये एकूण 6 डबे असतील
3 सेकंड क्लास, 1 व्हिस्टाडोम कोच, आणि 2 सेकंड क्लास-कम लगेज व्हॅन.

गाडी क्र. 52105/52106 मध्ये एकूण 6 डबे असतील
3 सेकंड क्लास, 1 फर्स्ट क्लास कोच, आणि 2 सेकंड क्लास-कम लगेज व्हॅन.

(B) अमन लॉज – माथेरान – अमन लॉज शटल सेवा

अमन लॉज ते माथेरान (दररोज)

  1. गाडी क्र. 52153 अमन लॉज प्रस्थान: 08:45 तास – माथेरान आगमन: 09:03 तास

  2. गाडी क्र. 52155 अमन लॉज प्रस्थान: 09:35 तास – माथेरान आगमन: 09:53 तास

  3. गाडी क्र. 52157 अमन लॉज प्रस्थान: 12:00 तास – माथेरान आगमन: 12:18 तास

  4. गाडी क्र. 52159 अमन लॉज प्रस्थान: 14:25 तास – माथेरान आगमन: 14:43 तास

  5. गाडी क्र. 52161 अमन लॉज प्रस्थान: 15:40 तास – माथेरान आगमन: 15:58 तास

  6. गाडी क्र. 52163 अमन लॉज प्रस्थान: 17:45 तास – माथेरान आगमन: 18:03 तास

शनिवार/रविवार अतिरिक्त विशेष सेवा:
7. स्पेशल-1 अमन लॉज प्रस्थान: 10:30 तास – माथेरान आगमन: 10:48 तास
8. स्पेशल-3 अमन लॉज प्रस्थान: 13:35 तास – माथेरान आगमन: 13:53 तास


माथेरान ते अमन लॉज (दररोज)
  1. गाडी क्र. 52154 माथेरान प्रस्थान: 08:20 तास – अमन लॉज आगमन: 08:38 तास

  2. गाडी क्र. 52156 माथेरान प्रस्थान: 09:10 तास – अमन लॉज आगमन: 09:28 तास

  3. गाडी क्र. 52158 माथेरान प्रस्थान: 11:35 तास – अमन लॉज आगमन: 11:53 तास

  4. गाडी क्र. 52160 माथेरान प्रस्थान: 14:00 तास – अमन लॉज आगमन: 14:18 तास

  5. गाडी क्र. 52162 माथेरान प्रस्थान: 15:15 तास – अमन लॉज आगमन: 15:33 तास

  6. गाडी क्र. 52164 माथेरान प्रस्थान: 17:20 तास – अमन लॉज आगमन: 17:38 तास

शनिवार/रविवार अतिरिक्त विशेष सेवा:
7. स्पेशल-2 माथेरान प्रस्थान: 10:05 तास – अमन लॉज आगमन: 10:23 तास
8. स्पेशल-4 माथेरान प्रस्थान: 13:10 तास – अमन लॉज आगमन: 13:28 तास



हेही वाचा

उच्च न्यायालय: मृत्यूपत्राच्या माध्यमातून भाडेकरार होऊ शकत नाही

मालवणी अंबोजवाडी परिसरातील अतिक्रमण हटवले

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा