• एलफिन्स्टन रोड होणार प्रभादेवी
  • एलफिन्स्टन रोड होणार प्रभादेवी
SHARE

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एलफिन्स्टन रोड स्टेशनचं नाव प्रभादेवी ठेवण्याचा तसंच छत्रपती शिवाजी टर्मिनल स्टेशनचं नामविस्तार करून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी विधानसभेत मांडला, तो सर्वानुमते मंजूरही झाला आहे. या मंजुरीनंतर आता राज्य सरकार हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार आहे. या अगोदरही अोशिवरा स्थानकाचं नाव राममंदिर ठेवण्यास राज्य सरकारने हिरवा कंदिल दिला होता. पण फक्त नाव बदलण्यामुळे मुंबईकरांचे हाल संपणार आहेत का, असा प्रश्न या निमित्तानं मुंबईकर विचारत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या