Advertisement

हार्बर, ट्रान्सहार्बरच्या प्रवाशांसाठी खूशखबर, ३१ जानेवारीपासून २६ नव्या फेऱ्या


हार्बर, ट्रान्सहार्बरच्या प्रवाशांसाठी खूशखबर, ३१ जानेवारीपासून २६ नव्या फेऱ्या
SHARES

हार्बर आणि ट्रान्सहार्बरवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. कारण ३१ जानेवारीपासून या मार्गावर २६ नव्या फेऱ्या सुरू करण्यात येतील. यामळे हार्बरवरील फेऱ्यांची संख्या ६०४ वरून ६१४ आणि ट्रान्सहार्बरवरील फेऱ्यांची संख्या २४६ वरून २६२ झाली आहे.

हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवांशांची संख्या लक्षात घेता मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेवर दिवसाला आता १ हजार ७३२ फेऱ्या धावणार आहेत. यापूर्वी मध्य रेल्वेवर १ हजार ७०६ फेऱ्या चालवल्या जात होत्या.

३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या २६ नव्या फेऱ्यांमध्ये हार्बर मार्गावरील डाऊन दिशेला ५ तर अप दिशेला ५ अशा १० नवीन फेऱ्या वडाळा, पनवेल, वाशी या मार्गावर वाढवण्यात येतील. तर, ट्रान्सहार्बरवर १६ फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे.


२६ फेऱ्यांचं वेळापत्रक


फेरी
सुटण्याची वेळ
पोहचण्याची वेळ
वडाळा-पनवेल
स. ७.३९ वा.
स. ८.४१ वा.

वडाळा-पनवेल
 स. १०.४० वा.
११.४२ वा.

वडाळा-वाशी
 दु. १२.३९ वा.
 दु. १.१० वा.

वडाळा-वाशी
 दु. २.३४ वा.

दु. ३.०५ वा.

वडाळा-पनवेल

 सायं. ५.०१ वा.
सायं. ६.०३ वा.

वाशी-वडाळा
 स. ६.४७ वा.
स. ७.१८ वा.

पनवेल-वडाळा
 स. ९.१६ वा.
स. १०.१८ वा.

पनवेल-वडाळा

 दु. ११.२८ वा.
 १२. २९ वा.

वाशी-वडाळा
 दु. १.३४ वा.
 दु. २.०६ वा.

वाशी-वडाळा
 दु. ४.०६ वा.
दु. ४.३८ वा.


ट्रान्सहार्बर (डाऊन मार्ग)


फेरी
सुटण्याची वेळ
पोहचण्याची वेळ
ठाणे-पनवेल
स. ९.०४ वा.
स. १०.०६ वा.
ठाणे-नेरुळ
 दु. ३.०५ वा.
 दु. ३.३५ वा.
ठाणे-वाशी
 दु. ३.५२ वा.
 दु. ४.२३ वा.
ठाणे-वाशी
दु. ४.१९ वा.
 सायं. ४.४८ वा.
ठाणे-नेरुळ
 सायं. ५.१६ वा.
सायं. ५.४६ वा.
ठाणे-पनवेल
सायं. ६.१० वा.
 सायं. ७.०१ वा.
ठाणे-नेरुळ
 रा. ८.२० वा.
 रा. ८.५० वा.
ठाणे-पनवेल
रा. ९.३६ वा.
रा. १०.२८ वा.


अप मार्ग


फेरी
सुटण्याची वेळ
पोहचण्याची वेळ
पनवेल-ठाणे
 स. ८.१५ वा.
स. ९.०८ वा.
पनवेल-ठाणे
 स. १०.१२ वा.
स. ११.०५ वा.

वाशी-ठाणे
 दु. ३.११ वा.
 दु. ३.४० वा.

नेरुळ-ठाणे
दु. ३.४५ वा.
 दु. ४.१५ वा.

वाशी-ठाणे
 सायं. ४.३१ वा.
 सायं. ५ वा.

नेरुळ-ठाणे
सायं. ५.५४ वा.
सायं. ६.२४ वा.

पनवेल-ठाणे
 सायं. ७.१८ वा.
रा. ८.११ वा.

नेरुळ-ठाणे
रा. ८.५८ वा.
रा. ९.२८ वा.


फेऱ्यांच्या वेळेत बदल

लोकल फेरी
सध्याची वेळ
 नवीन वेळ

ठाणे-वाशी
दु. २.४१ वा.
दु. ४.४६ वा.ठाणे-वाशी
 दु. ३.४७ वा.
दु. ३.४० वा.
ठाणे-वाशी
सायं. ५.१४ वा.
 सायं. ५.०८ वा.ठाणे-नेरुळ
 सायं. ६.१२ वा.
 सायं. ६.१७ वा.वाशी-ठाणे
 दु. ३.१८ वा.
 दु. ३.२३ वा.

वाशी-ठाणे
 दु. ४.२६
 दु. ४.१९ वा.

नेरुळ-ठाणे
 सायं. ५.४७ वा.
 सायं. ५.४१ वा.

वाशी- ठाणे
 सायं. ५.५३ वा.
सायं. ५.४८ वा.


संबंधित विषय
Advertisement