कुर्ल्यात रेल्वे पोलिसांची अनोखी कारवाई

 Kurla (W)
कुर्ल्यात रेल्वे पोलिसांची अनोखी कारवाई
कुर्ल्यात रेल्वे पोलिसांची अनोखी कारवाई
See all
Kurla (W), Mumbai  -  

दिव्यांगांसाठी रेल्वेमध्ये वेगळा डब्बा बनवण्यात आला आहे. तरी देखील काही जण गर्दीच्या वेळी या दिव्यांग डब्ब्यातून प्रवास करतात. अशा लोकांवर रेल्वे पोलिसांनी अनोख्या पद्धतीने कारवाई केली. कारवाई करण्यात आलेल्या या प्रवाशांना पोलिसांनी दिव्यांगाच्या खुर्चीवर बसवत त्यांना पश्चातापाची जाणीव करून दिली. जवळपास 20 जणांवर कारवाई करत रेल्वे पोलिसांनी त्यांना ही जाणीवर करून दिली. या लोकांना कळावं की हा डब्बा फक्त दिव्यांगाचा आहे त्यामुळे अशा प्रकारची कारवाई त्यांच्यावर केल्याची प्रतिक्रीया रेल्वेचे पोलीस निरीक्षक सुरेश अत्री यांनी दिली.

Loading Comments