Advertisement

Mumbai Rain Update: पावसामुळे मुंबईतल्या 'या' बेस्ट बसेसच्या मार्गात बदल

जाणून घ्या बस क्रमांक आणि बदलण्यात आलेले मार्ग...

Mumbai Rain Update: पावसामुळे मुंबईतल्या 'या' बेस्ट बसेसच्या  मार्गात बदल
SHARES

मुंबईसह, उपनगर आणि कोकणात पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. याचाच परिणाम मुंबईच्या वाहतूक सेवेवर झाला आहे. 

मुंबईत अनेक भागात पाणी साचल्याने बेस्ट बसच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भात पालिकेनं ट्विटरवर माहिती दिली. 

खालील बेस्ट बसचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

बस क्र ५,७,८,११,६६,३८५,३५७,५२१ गांधी मार्केट , महेश्वरी उद्यान येथून यांचे मार्ग सुलोचना शेट्टी मार्ग, भाऊ दाजी रोड मार्गे वळविण्यात आले आहे.

खालील बेस्ट बसचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

बस क्र १,६,१५,११,८,४,५१,६६ हिंदमाता सिनेमा येथून उड्डाणपूल मार्गे धावेल बस क्र ३६८,२५,४० हिंदमाता सिनेमा येथून भोईवाडा मार्गे सुरू. 

खालील बेस्ट बसचे मार्ग बदलण्यात आले आहे.

बदललेले मार्ग पुढीलप्रमाणे: नर्मदेश्वर मंदिर मंडला बस क्रमांक सी२१, ३५२, ३५५, ३६०, ३९९ मंडलापर्यंत धावेल सायन रोड क्रमांक २४ वरील बस क्रमांक ३४१,४११,२२,२५,३१२ सायन रोड क्रमांक ३ मार्गे

खालील बेस्ट बसचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

बस क्र ४,३३,२४१,८४ यांचे मार्ग नॅशनल कॉलेज येथून लिंकिंग रोडमार्गे बस क्र २२,२५,३०३,३०२,७,३८५ यांचे मार्ग शितल टॉकीज येथून एसएलआर उड्डाणपूलमार्गे बस क्र ३११,३२२,३३०,५१७ यांचे मार्ग एअर इंडिया कॉलनी येथून एससीएलआर उड्डाणपूलमार्गे

बस क्र. ३५७,३६०,३५५(लि) चेंबूर शेल कॉलनी येथून  आंबेडकर उद्यान मार्गे, चेंबूर नाका ते सुमन नगर पर्यंत धावेल सायन रोड नं २४ येथील सर्व बसेस मुख्य मार्गाने धावतील.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा