जोगेश्वरीतलं रेल्वे फाटकातून क्रॉसिंग बंद

 Sham Nagar
जोगेश्वरीतलं रेल्वे फाटकातून क्रॉसिंग बंद
जोगेश्वरीतलं रेल्वे फाटकातून क्रॉसिंग बंद
जोगेश्वरीतलं रेल्वे फाटकातून क्रॉसिंग बंद
जोगेश्वरीतलं रेल्वे फाटकातून क्रॉसिंग बंद
See all

जोगेश्‍वरी - वाहनांसाठी अगोदरच बंद झालेलं जोगेश्वरी स्टेशनजवळचं रेल्वे फाटक रेल्वे प्रशासनानं अखेर पादचाऱ्यांसाठीही बंद केलंय. या भागात लोखंडी जाळी लावण्यात आलीय. लवकरच पक्की भिंत बांधण्यात येईल, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. जोगेश्वरी पूर्व-पश्चिम जाण्यासाठी इथून सर्रास ये-जा होत होती. रुळ ओलांडण्याचा हा शॉर्टकट बंद केल्यामुळे अपघाताचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

Loading Comments