Advertisement

नोटा खपवण्याची नामी शक्कल


SHARES

मुंबई - काळ्या पैशाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे सगळ्यांनाच घाम फुटला. हजार-पाचशेच्या नोटा कशा खर्च करायच्या, असा अनेकांना प्रश्न पडला. पण काही हुशार मंडळींनी मात्र चांगलंच डोकं लढवलं. त्यांनी घेतला रेल्वेचा आधार.

500, 1000च्या नोटा खपवण्याची नामी शक्कल

आधी केलं रेल्वेच्या एसी फर्स्ट क्लासचं बुकिंग

काही वेळानं जाऊन केलं तिकीट रद्द

1 कोटी 80 लाखांची तिकीटखरेदी

 हा सर्व प्रकार जेव्हा रेल्वे प्रशासनाच्या जेव्हा लक्षात आला, तेव्हा वेटिंग लिस्टच्या तिकिटांचं बुकिंगच बंद करण्यात आलं. पण तोपर्यंत अनेकांनी खिशाला थोडा खार लावून का होईना, हजार-पाचशेच्या नोटा खपवल्याचा आनंद मिळवला होता.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय