स्पाइस जेटची मुंबई-अमृतसर-श्रीनगर फ्लाईट पुन्हा सुरू

  Mumbai
  स्पाइस जेटची मुंबई-अमृतसर-श्रीनगर फ्लाईट पुन्हा सुरू
  मुंबई  -  

  मुंबई - गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेल्या मुंबई- अमृतसर-श्रीनगर येथे जाणाऱ्या स्पाईस जेटच्या फ्लाईट्स रविवारपासून पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. श्रीनगर येथे पडलेल्या जबरदस्त थंडीमुळे या फ्लाईट्स बंद करण्यात आल्या होत्या. आता उन्हाळा सुरू झालाय. त्यामुळे आता या फ्लाईट्स पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.मुंबई ते श्रीनगर आणि अमृतसरला जाणारे प्रवासी याच फ्लाईटने प्रवास करणं पसंद करतात. तसंच मुंबई ते अमृतसर एवढा प्रवास 2 तास 40 मिनिटांत पूर्ण होतो. या सर्व कारणांना लक्षात घेता स्पाईस जेटच्या फ्लाईट्स पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.