टॅक्सी गेली पालिकेच्या खड्यात

दादर - महापालिकानं खोदलेल्या खड्ड्यात एक टॅक्सी पडल्याची घटना दादरच्या रानडे रोड परिसरात 7 जानेवारीला घडली. ही टॅक्सी खड्ड्यात चक्क उताणी म्हणजे टपावर पडली. दैव बलवत्तर म्हणूनच या टॅक्सीचालकाला कोणतीही दुखापत झाली नाही... 

Loading Comments