'परे'वर दोन दिवस रात्रीचा ब्लॉक

 Mumbai
'परे'वर दोन दिवस रात्रीचा ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावरील रुळाच्या देखभालीसाठी आणि तांत्रिक बाबीसाठी शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लाॅक मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत वसई रोड ते भाईंदर या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर घेण्यात येणार आहे. विरार, वसई रोड, भाईंदर दरम्यान या अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल सेवा अप आणि डाऊन जलद मार्गावj चालविण्यात येणार आहेत.

Loading Comments