खेतवाडीचा 'एक इंचाचा' बाप्पा

 Girgaon
खेतवाडीचा 'एक इंचाचा' बाप्पा
खेतवाडीचा 'एक इंचाचा' बाप्पा
See all

गिरगावमधल्या खेतवाडीतील सिद्धी स्पोर्टस मित्र मंडळानं 1 इंचाची गणेश मूर्ती साकारलीय. अशोक सकपाळ यांनी ही छोटू मूर्ती साकारलीय. हे मंडळ समाज प्रबोधानात्मक देखावेही साधर करतं. हा छोटा बाप्पा दिसावा यासाठी त्याला मारूतीच्या गदेवर बसवण्यात आलंय. हा छोटू बाप्पा पाहायला नागरिकांची गर्दी असते. 

 

Loading Comments