मोडकळीस आलेली इमारत कोसळली

  Mazagaon
  मोडकळीस आलेली इमारत कोसळली
  मुंबई  -  

  मुंबईतल्या गिरगावमध्ये इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. इमारत 70 वर्ष जुनी असून श्रीकृष्ण निवास पंत असे या इमारतीचे नाव आहे. महापालिकेकडून इमारत धोकादायक असल्याचे घोषित करण्यात आले होते. त्यामुळे इमारत आधीच रिकामी करण्यात आल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात इमारती कोसळण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.