भायखळ्यातील प्राचीन, पुरातन बाप्पा

  Mazagaon
  भायखळ्यातील प्राचीन, पुरातन बाप्पा
  मुंबई  -  

  भायखळ्यातल्या गणेशोत्सव मंडळांपैकी एक आगळा वेगळा गणेशोत्सव मंडळ म्हणजे बिआयटी चाळ. बिआयटी चाळेतील रिद्धी सिद्धी गणपती इथल्या रहिवाश्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. गेले 28 वर्ष हे मंडळ बाप्पाची प्राचीन आणि पुरातन मूर्ती स्थापन करतात. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.