भांडुपमधील भयानक स्वप्न

 Mumbai
भांडुपमधील भयानक स्वप्न
भांडुपमधील भयानक स्वप्न
भांडुपमधील भयानक स्वप्न
भांडुपमधील भयानक स्वप्न
भांडुपमधील भयानक स्वप्न
See all
Mumbai  -  

भांडुपमधला ड्रीम मॉल आता भयानक स्वप्न ठरू पाहतोय. लालबहादूर शास्त्री मार्गावर हा तीन मजली ड्रिम्स मॉल उभारण्यात आलाय. काही वर्षे हा मॉल चांगल्या प्रकारे सुरू होता. पण त्यानंतर मालक आणि मॉलमधली दुकान गाळे धारक यांच्यात खटके उडू लागले. मॉलमधील गाळे धारकांच्या समस्या सुटत नाही तोच मॅलमधील सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद केले. त्यामुळे मॉलमध्ये उकीरडा झालाय. कचरा पसरल्यानं मॉलमध्ये दुर्गंधी पसरलीय. इथल्या सुरक्षेचे तर तीनतेरा वाजलेत. त्यामुळे भांडुपकरांसाठी तर हा मॉल भयानक स्वप्न ठरतोय.  

Loading Comments