नगरसेविकेचे बाप्पाशी अतूट नाते

  Marine Drive
  नगरसेविकेचे बाप्पाशी अतूट नाते
  मुंबई  -  

  प्रत्येक राजकीय कार्यकर्ते मतदानादरम्यान घरोघरी जातात. मात्र एकदा निवडून आल्यानंतर परत आपल्या विभागात फिरकूनसुद्धा बघत नाहीत. पण गिरगावच्या नगरसेविका युगंधरा साळेकर याला अपवाद ठरल्या आहेत. कारण या दरवर्षी आपल्या विभागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन बाप्पाचे दर्शन तर घेतातच. सोबतच आगमन, विसर्जनालाही उपस्थित राहतात. इतकेच नाही तर नागरिकांच्या मदतीलाही धावून येतात. नगरसेवक लोकप्रतिनीधी म्हणून ओळखला जातो. त्यांनी आपल्या कामातून आणि वागणुकीतून ते सिद्ध करून दाखवले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.