Advertisement

गोरेगावच्या सबवेत पाण्याची गळती


गोरेगावच्या सबवेत पाण्याची गळती
SHARES

मुंबईत सरकारने लोकाच्या सुरक्षे साठी अनेक सबवे बांधले आहे. पण कालांतराने त्या कडे पाहीले ही नाही. याचे जिंवत उदाहरण म्हणजे गोरेगावचा सबवे.......गोरेगाव अारे रोडला लागुन पश्चिमे कडुन पुर्वला जायला तसेच पुर्व कडुन पश्चिमे कडे येण्यासाठी सबवे आहे पण त्या सबवेची कोणी ही लक्ष न दिल्यामुळे सबवेच्या छतातुन पाणी टपकते आहे दोन्ही बाजुच्या भिंती मधुन पाणी जिरत आहे त्यामुळे पायरा चढता उतरताना पाणी असल्यामुळे बरेच वेळा वृद्ध व्यक्ति,नागरिक पाय घसरुन पडतात. पालिकेने  छत खुप गळत असल्या मुळे सिंमेट लावुन तातपुरती मलम पट्टी केली आहे मात्र जोरात पाऊसाच्या वेळी पाणी पादचाराच्याचा अंगावरती पडते. सबवेच्या दोन्ही बाजुला भाजी मार्केट असल्यामुळे भाजीवाले,नागरिक त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसतात. मात्र प्रशासन या कडे दुर्लक्ष करुन लोकाचा जिव धोक्यात घालत आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा