Advertisement

सिंधी कॅम्पमध्ये साई पालखीचे आयोजन


सिंधी कॅम्पमध्ये साई पालखीचे आयोजन
SHARES

सिंधी कॅम्प - चेंबूर येथील सिंधी कॅम्प परिसरातील भाजी विक्रेत्यांमार्फत शनिवारी साई पालखीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 12 वाजता वाजतगाजत जामा चौकपासून रामटेकडी आणि त्यानंतर साईमंदिर अशी पालखी काढण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यावेळी नागरिकांकडून जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा