Advertisement

कुलाब्यातील समुद्रकिनारपट्टीवर कचऱ्याचे साम्राज्य


कुलाब्यातील समुद्रकिनारपट्टीवर कचऱ्याचे साम्राज्य
SHARES

कुलाब्यातील समुद्रकिनार पट्टीवर मंगळवारी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केल्यावर मोठया प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. निर्माल्य, थर्माकॉलचे आरास, खाऊंचे वेष्टन आदी कचरा समुद्र किनाऱ्यावर पसरलेला आहे. मोठया संख्येने विसर्जन होत असलेल्या या समुद्रकिनाऱ्यावर पालिकेतर्फे दोनच कचरा कुंडी ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुऴे नागरिकांनी थेट समुद्रकिनाऱ्यावरच कचरा टाकला. दुसरा दिवस उजाडला तरी पालिकेचे कर्मचारी साफसफाईसाठी येथे फिरकले नाहीत..  

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा