जुहू ,वर्सोवा बीच विसर्जनसाठी सज्ज ...

 Andheri west
जुहू ,वर्सोवा बीच विसर्जनसाठी सज्ज ...

आज दीड दिवसांच्या गणपतीचा विसर्जन सोहळा आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक चौपाटी सज्ज झाल्या आहेत..विलेपार्ले, अंधेरी, वर्सोवा सागर कुटीर येथे विसर्जनासाठी सीसीटीव्ही, हेल्थ सेंटर उभारण्यात आले आहेत.तसंच इतर सोयींसाठी मनपा कर्मचारी दिवस रात्र कामाला लागले आहेत. तसंच मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहे.  

 

Loading Comments