बाप्पाचा छंद जोपासणारा अवलिया

 Girgaon
बाप्पाचा छंद जोपासणारा अवलिया
Girgaon, Mumbai  -  

गिरगाव :  अद्वैत पानवलकर यांनी बाप्पाची मूर्ती बनवण्याचा छंद जोपासलाय. हा अवलिया गणेश भक्त वयाच्या पाच वर्षांपासून शाडू मातीच्या गणेश मूर्ती साकारतोय. शाडू मातीची पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवत असल्यानं राज्यपाल सी. विद्यासागर यांनी अद्वैतचा गौरव केला आहे. त्याच्या छंदाला घरच्यांनीही पाठिंबा दिला आहे. तसंच गणपती गेल्यावर नवरात्रौत्सवात देवीच्या मूर्तीही तो साकारतो.

 

Loading Comments