कोकणात जाणा-यांसाठी एस टी बसेसची सेवा

  Borivali
  कोकणात जाणा-यांसाठी एस टी बसेसची सेवा
  मुंबई  -  

  गणेशोत्सवासाठी गावी जाणा-यांसाठी खूशखबर आहे..भारतीय विद्यार्थी सेना यांच्या वतीने गणपतीला कोकणात जाणा-यांसाठी एसटी बसेसची सेवा उपलब्ध करण्यात आलीय..रात्री  8 वाजता ह्या बसेस बोरीवलीच्या मागाठणे टाटा पॉवर हाऊस इथून सोडण्यात येणार आहेत..बोरीवली ते सावंतवाडी , बोरीवली ते गुहागर आणि  बोरीवली ते खेड अशा या गाड्या असतील..गणेशभक्तांनी मोठ्या प्रमाणात या सोयीचा लाभ घ्यावा असं आवाहनही यावेळी करण्यात आलंय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.