गोरेगावच्या स्कायवॉकवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण

  Goregaon
  गोरेगावच्या स्कायवॉकवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण
  मुंबई  -  

  गोरेगाव पश्चिमेकडील स्कायवॉकवर प्रवाशांपेक्षा फेरीवाले जास्त दिसून येतात. स्टेशनला जोडणा-या या स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलंय. त्यामुळे या स्कायवॉकवरुन जाणा-या प्रवाशांना गर्दीतून आपली वाट शोधावी लागते. दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हे फेरीवाले या स्कायवॉकवर ठाण मांडून असतात. त्यामुळे स्कायवॉक हा नेमका कोणासाठी बांधलाय असा प्रश्न इथले प्रवासी करत आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.